रेल्वेमध्ये महा भरती दहावी पास उमेदवारांसाठी 32 हजार 438 जागा |RRB Group D recruitment 2025 |
रेल्वेमध्ये वर्ग चार मध्ये विविध सवर्गातील ३२ हजार ४३८ जागा भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यन्त तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
तुमचे रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ते तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. जे तरुण उमेदवार नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना ही सुवर्णसंधी आहे. तर तरुणांनो उठा आणि आपली अर्जप्रक्रिया आजच पुयार्ण करा. ही भरती प्रक्रिया ही शिकवू उमेदवारांसाठी आहे. या भरती प्रक्रिये साठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेला २३ जानेवारी २०२५ पासून सुरुवर झालेली आहे. आता शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. हा लेखा तुमच्यासठीच आहे. लेख शेवटपर्यंत वाचा. आणि ऑनलाइन भरती प्रक्रियेमध्ये आजच अर्ज करा.
RRB Group D recruitment 2025
अ) रेल्वेमध्ये भारतीसाठी आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे:
१. उमेदवार हा दहावी पास असावा. किंवा
२. उएंडवर जर दहावी किंवा एन सी व्ही टी मधून एन सी प्रमाणपत्र धारक असेल तरीही तो रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकतो.
३. उमेदवाराचे वय हे १ जुलै २०२५ पर्यन्त किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
४. उमेदवार हा वयाच्या ३६ वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहे.
५. उमेदवार हा काही सवर्गातील असेल तर त्याला त्याच्या वयामध्ये सूट मिळू शकते.
आ) RRB Group D recruitment 2025 रेल्वे भरती साठी फी किती असेल?
१. रेल्वेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वसामान्य आणि ओबीसी उमेदवारांना रुपये ५०० एवढी फी भरावी लागेल.
२. उमेदवार जर एस सी (SC), एस टी (ST), ईबीसी EBC, महिला तसेच ट्रान्सजेडर यांच्यासाठी फी सवलतीत सूट असेल, त्यांना फक्त २५० रुपये एवढी फी भरावी लागेल.
इ) RRB Group D recruitment 2025 रेल्वेमध्ये भरतीसाठी भरती प्रक्रिया कशी असेल?
१. भरती प्रक्रियेमध्ये कम्प्युटर वर प्रश्न पत्रिका असेल. या प्रश्नपत्रिकेमध्ये सामान्य विज्ञान या विषयावरील २५ मार्कांचे प्रश्न असतील, गणित या विषयावरील २५ मार्कांचे प्रश्न असतील, सामान्य ज्ञांन या विषयांवरील ३० मार्कांचे प्रश्न असतील, सामान्य जागरूकता या विषयावरील २० मार्कांचे प्रश्न असतील,
मोबाईल वरून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
२. या परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी १/३ या पद्धतींनुसार मार्क वजा केले जातील. तसेच परीक्षेमध्ये एका प्रश्नाला एक मार्क असेल.
२. भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी सुदधा घेतली जाणार आहे.
ई) RRB Group D recruitment 2025 रेल्वे भरती मध्ये कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे.
१. या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल, वाहतूक आणि सिग्नल आणि दूरसंचार (S&T) सारख्या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
RRB Group D recruitment 2025 या भरती प्रक्रिये साठी अर्ज कसा कराल?
मोबाईल वरून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
• उमेदवाराला RRB च्या अधिकृत वेबसाइटला जावून ते पेज ओपेन करावे लागेल.
• ते पेज ओपन झाल्यावर, पहिल्या पानावर जाऊन CEN क्रमांक टाकून ०८/२०२४, RRB भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करायचे आहे.
• लॉग इन आणि सबमिट करण्यासाठी तुमची क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.
• अर्ज पूर्ण भरून झाल्यावर, तुम्हाला अर्ज शुल्क भरावे लागेल आणि तुमची आवश्यक कागदपत्रे आपलोड करावी लागतील. सर्व करून झाल्यावर तुम्हाला सबमिट हा पर्याय दाबावा लागेल. आणि डाउन लोड करावे लागेल.
• त्या अर्जाची एक प्रिंट तुमच्या जवळ जपून ठेवा.