Bank of Baroda Personal Loan What are the terms and conditions | बँक ऑफ बडोदा वैयक्तिक (personal) लोन कसे घ्यायचेकाय नियम व अटी आहेत |
बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेने सध्या डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म (Digital Lending Platform) केला आहे. डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म म्हणजे ज्या कर्जदारांना या बॅंककडून कर्ज घ्यावयाचे आहे त्यांना पेपरलेस पद्धतीने डिजिटल कर्ज मिळविता येते. हे ग्राहक आपले कर्ज हे ऑनलाइन ऑफलाइन किंवा ईएमआय द्वारे कर्ज फेडू शकतात.
मोबाईल वरून 50 हजार पर्यंत लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारचे कर्ज पुरविते म्हणजे वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, कार कर्ज, व्यवसायसाठी कर्ज अशा प्रकारे कर्ज दिले जाते. कोणताही ग्राहक मग तो भारतातील किंवा भारताबाहेरील असेल तरीही तो या बॅंकच्या पात्रता निकषांवर आधारित कर्ज घेऊ शकतो. आज आपण बँक ऑफ बडोदा बॅंकचे पर्सनल किंवा वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे त्याचे नियम व अटी काय आहेत हे पाहणार आहोत. How to avail Bank of Baroda Personal Loan What are the terms and conditions?
Personal Loan Eligibility Criteria of Bank of Baroda बँक ऑफ बडोदा चे पर्सनल कर्ज पात्रता निकष: -
बँक ऑफ बडोदा ही नोकरदार तसेच स्वयंरोजगार असलेल्या ग्राहकांना कर्ज पुरविते. बँक ऑफ बडोदा ही खलील पात्रता निकषांवर वैयक्तिक किंवा पर्सनल कर्ज मंजूर करते.
१. अर्जदार हा नोकरदार व्यक्ति असेल तर त्याचे वय हे २१ वर्षापासून अगदी निवृत्ती पर्यन्त पर्सनल कर्जसाठी मागणी करू शकतो.
२. अर्जदार जर स्वयंरोजगारीत असेल तर त्याचे वय हे २१ वर्षापासून ६५ वर्षापर्यंत पर्सनल कर्ज घेऊ शकतो. परंतु स्वयं रोजगारीत व्यक्तीचा किमान एक वर्षाचा व्यवसाय हा स्थिर असावा.
३. अर्जदार हा भारतातील रहिवासी नसेल तरीही तो बीएनके ऑफ बडोदा मध्ये गृहकर्जसाठी मागणी करू शकतो.
४. कर्जाची किमान रक्कम ही मेट्रो शहरांसाठी किमान रुपये १००००० तर कमाल १० लाख तर अर्ध शहरी- ग्रामीण या भागांसाठी किमान रुपये ५०००० तर कमाल ५ लाख इतकी आहे.
How to avail Bank of Baroda Personal Loan What are the terms and conditions?
Bank of Baroda Personal Loan Processing Fees and Charges बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज प्रोसेसिंग फी आणि चार्जेस: -
बँक ऑफ बडोदा पर्सनल कर्ज प्रक्रिया शुल्क एकत्रित केले आहे, ज्यामध्ये कागदपत्रे, दस्तऐवज पडताळणी, CERSAI, एक-वेळ तपासणीनंतरचे शुल्क, इत्यादींच्या प्रक्रियेसाठी शुल्क समाविष्ट आहे. तसेच, हे लक्षात ठेवा की रु. पेक्षा कमी कर्जासाठी कोणतेही BOB पर्सनल कर्ज प्रक्रिया शुल्क नाही.
मोबाईल वरून 50 हजार पर्यंत लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
How to avail Bank of Baroda Personal Loan What are the terms and conditions?
BOB वैयक्तिक कर्जासाठी विशेष निकष
बँक ऑफ बडोदा पर्सनल कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाची जास्तीत जास्त रक्कम निर्धारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे इतर अनेक घटक आहेत जे एखाद्या व्यक्तीला पर्सनल कर्ज मिळवून देण्यास सहाय्यकारी ठरू शकतात. शिवाय, जर तुम्ही पगारदार व्यावसायिक असाल तसेच ज्यांचे पगार हे बँक ऑफ बडोदामध्ये जमा होत असतील, तर तुम्ही कर्ज पात्रतेच्या दृष्टीने काही अतिरिक्त लाभांसाठी पात्र असाल.
या निकषांबद्दल आणि बँकेत वैयक्तिक कर्ज निवडणाऱ्या कर्जदाराच्या अटी आणि पात्रतेवर त्यांचा कसा प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी खालील निकष समजून घ्या:
१. जर तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारी, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, संयुक्त क्षेत्रातील, शैक्षणिक कर्मचारी असाल किंवा ज्यांचे पगार हे BOB मध्ये जमा होत असतील असे कर्मचारी असाल तर बँकेच्या कर्जाची परतफेड क्षमता ही त्यांच्या सकल मासिक उत्पन्नाच्या (GMI) ६०% असेल.
२. ज्यांचा GMI हा रु. 75,000 पेक्षा कमी असेल तर कमाल कर्ज GMI च्या 40% पर्यंत असेल
३. ज्यांचा GMI हा रु. 75,000 पेक्षा जास्त असेल परंतु रु. 2 लाखांपेक्षा कमी असेल, तर कमाल कर्ज GMI च्या 50% पर्यंत असेल.
४. ज्यांचा GMI रु. 2 लाख आणि त्यापेक्षा जास्त असेल तर कमाल कर्ज GMI च्या 60% असेल.
How to avail Bank of Baroda Personal Loan What are the terms and conditions?