फोन पे वरून लोन Loan कसे घ्यायचे|Loan on Phone Pe online apply |
हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. तुम्हाला जर पैशाची आवश्यकता असते तेव्हा तुम्ही बँकेकडे कर्जसाठी मागणी करता. पण ती बँक तुम्हाला कर्ज देईल की नाही याची शाश्वती नसते. पण या (Online) ऑनलाइन जगात तुम्ही फोन पे (Phone pe पे टीएम (Pay TM) गुगल पे (Google Pay) ही (UPI) यूपीआय अप्स वापरत आहात त्यामुळे पैशाचे व्यवहार करणे सोपे झाले आहे. तसेच या यूपीआय अप्स वरून तुम्ही कर्जही घेऊ शकता
फोन पे वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
आणि ते ही कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. आणखी महत्वाची माहीत म्हणजे Phone Pe फोन पे वरून डायरेक्ट कर्ज मिळू शकत नाही. फोन पे ची मूळ कंपनी फ्लिप कार्ट आहे पण तुम्हाला फिल्प कार्ट मधून कर्ज मिळू शकते. पण त्यासाठी तुमच्या कडे फ्लिप कार्ट अप्प असणे गरजेचे आहे.
आता आपण गूगल पे (Phone Pe) अप्प वरुन कर्ज कसे घेता येईल त्याची माहिती घेऊ. (Loan on Phone Pe):-
PhonePe हे एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे, ज्याचा वापर आपण नेहमीच्या डिजिटल ट्रान्झेक्शनसाठी करीत असतो. तुम्हीदेखील याचा वापर करत असाल, पण तुम्हाला याची कल्पना आहे का की PhonePe हे थर्ड पार्टीसोबत मिळून लोन देखील देते? जर तुम्हाला पर्सनल लोनची गरज असेल, तर तुम्ही PhonePe वरून कर्ज घेऊन तुमची कर्जाची अडचण भागवू शकता. कारण PhonePe वरून वैयक्तिक कर्ज घेणे अतिशय सोयिस्कर आहे. अगदी घरबसल्या तुम्ही कर्जसाठी अर्ज करून पाच लाखा पर्यंतचे कर्ज अप्रूव्ह करून घेऊ शकता.
PhonePe वरून कर्ज घेण्यासाठी त्याचे व्याजदर हे थर्ड पार्टी अॅप्लिकेशनच्या अटी व शर्तीवर अवलंबून असते. म्हणून तुम्ही जर PhonePe पर्सनल लोनसाठी ज्या अॅप्लिकेशनवरून अर्ज कराल, तर तुम्हाला त्याच अॅप्लिकेशनच्या अटी व शर्तीप्रमाणे त्याचे व्याजदर लागतील उदाहरणार्थ, जर तुम्ही Money View वरून लोनसाठी अप्लाय केले, तर तुम्हाला १५.९६% इतका व्याजदर भरावा लागेल.
याशिवाय, तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागेल, जी 2% ते 8% पर्यंत असू शकते. Money View वर तुम्ही 3 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंत लोन घेऊ शकता, आणि यासारख्या इतर अॅप्लिकेशनच्या अटी व शर्ती वेगवेगळ्या असू शकतात.
Phone Pe द्वारे कर्ज मिळविण्यासाठी पात्रता: -
1. Phone Pe द्वारे कर्ज मिळविण्यासाठी अर्जदारास त्याहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर द्यावा लागेल, तसेच अर्जदारचा पत्ता त्यात टाकावा लागेल.
2. अर्जदाराचे वय हे किमान २१ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
3. तुमचे केवायसी घेतले जाईल आणि तसेच तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक आणि तुमच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक असला पाहिजे.
4. त्यानंतर बँक ही अर्जदारच्या कर्जाची पात्रता आणि बँक खात्याचा तपशील तिथे दिसेल.
5. त्यानंतर बँक अधिकारी तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही हे तपासतील.
6. तुम्ही नोकरदार किंवा स्वतःचा व्यवसाय करणारे असाल तरच तुम्हाला PhonePe वरून कर्ज मिळू शकते.
7. तुमचे मासिक उत्पन्न किमान 25 हजार रुपये असावे तसेच तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा असणे गरजेचे आहे.
8. पर्सनल लोनसाठी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असावा.
Phone Pe द्वारे किती कर्ज मिळू शकते?
• Phone Pe द्वारे अर्जदारास ५०००० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
• या कर्जसाठी अर्जदारास जास्तीत जास्त १५% व्याजदराने कर्ज मिळू शकते.
फोन पे वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
• या कर्जाची परतफेड करण्यासाठी ३६ महिन्यांचा अवधी दिला जातो.
• या कर्जाचे हप्ते हे अर्जदारच्या बँक खात्यातून घेतले जातात.
• अर्जदाराचे बँक खाते हे आधार आणि पॅन कार्ड बरोबर लिंक असले पाहिजे.
Phone Pe द्वारे कर्ज मिळविण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करावा: -
• सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून PhonePe अॅप डाउनलोड करावे लागेल.
• त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकासह अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल.
• मग तुम्हाला तुमचे बँक खाते UPI ID सह लिंक करावे लागेल.
• डॅशबोर्डमध्ये “Recharge & Bills” च्या पर्यायाजवळ “See All” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
• त्यानंतर “Recharge & Pay Bills” च्या खाली काही थर्ड पार्टी कंपन्यांची नावे दिसतील, जसे Bajaj Finance LTD, Buddy Loan, Home Credit, Kreditbee, MoneyView, Avail Finance, Navi इत्यादी. तुम्हाला ज्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे ती निवडा.
• उदाहरणार्थ, जर तुम्हाला MoneyView वरून लोन घ्यायचे असेल, तर हे अॅप Google Play Store वरून डाउनलोड करा.
• त्यानंतर, त्याच क्रमांकावर रजिस्ट्रेशन करा, ज्यावर तुम्ही PhonePe वर रजिस्ट्रेशन केले होते.
• मग एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
• तुम्हाला पर्सनल लोनचे सर्व ऑफर दिसतील. “Select Your Loan Plan” च्या अंतर्गत तुमच्या इच्छेनुसार कोणताही प्लॅन निवडा.
• ही प्रकिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला मंजूर झालेले कर्ज, व्याजदर, ईएमआय याचा तपशील समजेल.
• सर्व नियमांची पडताळणी झाल्यावर तुम्हाला ते कर्ज घ्यायचे आहे की नाही याची परवानगी मिळाल्यावर बँक तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम हस्तांतरित करते.