Whatsapp वरून पैसे कसे कमवायचे? व्हॉट्स ॲप पैसै कमवायचे सोपे मार्ग | How to Earn Money from WhatsApp |

 Whatsapp वरून पैसे कसे कमवायचे? व्हॉट्स ॲप पैसै कमवायचे  सोपे मार्ग | How to Earn Money from WhatsApp |


आजच्या डिजिटल जगात बऱ्याच जणांना ऑनलाइन पैसे कमवायचंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसं की Facebook, Instagram आणि WhatsApp हे पैसे कमवण्यासाठी खूप चांगले पर्याय आहेत. विशेषतः व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर पैसे कमवण्यासाठी अनेक पद्धतीने करता येतो. जर तुम्हाला  माहित नसेल की WhatsApp वरून पैसे कसे कमवायचं? (How to Make Money from WhatsApp) तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

1. अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) द्वारे पैसे कमवा

Affiliate Marketing हा ऑनलाइन पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग आहे. Amazon Affiliate Program,

 Flipkart Affiliate, Meesho App Affiliate, EarnKaro Affiliateअशा अनेक प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही  अ‍ॅफिलिएट लिंक (Affiliate Links) तयार करून WhatsApp वर शेअर करू शकतो.

1. Amazon, Flipkart किंवा Meesho वर Affiliate Program जॉइन करा.

2. मिळालेल्या Affiliate Links WhatsApp ग्रुप्स, स्टेटस, किंवा फ्रेंड्सना शेअर केरा.

3. जर कोणी त्या लिंकवरून खरेदी केली, तर तुम्हाला  कमिशन मिळेल.


 2. WhatsApp Business वापरून पैसे कमवा

WhatsApp Business App च्या मदतीने तुम्ही  स्वतःचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवू शकता.Small Business Owners, Home Business, Online Shopping, Handmade Products यासाठी WhatsApp Business खूप उपयोगी आहे.

1. WhatsApp Business app डाउनलोड करून सेटअप करा.

2. तुझे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेससाठी कॅटलॉग तयार करा.

3. WhatsApp वरून ऑर्डर घे आणि पेमेंट स्वीकार (UPI, Google Pay, PhonePe, Paytm वापरा.)


3.व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे पैसे कमवा


WhatsApp स्टेटसवर Affiliate Links, Sponsorships, Promotions शेअर करून पैसे कमवता येतात.

1. Affiliate Marketing Links WhatsApp Status वर शेअर करा.

2. ब्रँड प्रमोशन किंवा Paid Advertising द्वारे कमाई करा.

3. YouTube, Instagram किंवा Facebook चे Links स्टेटसला टाका आणि तिथून पैसे कमवा. 


 4. YouTube आणि Blogging प्रमोशन मधून कमाई करा 

जर तुम्ही  YouTuber किंवा Blogger असाल, तर WhatsApp द्वारे Traffic वाढवून त्यातून पैसे कमवू शकता.


1. तुमच्या YouTube Videos किंवा Blog Articles ची लिंक WhatsApp वर शेअर करा.

2. जास्तीत जास्त लोकांनी क्लिक केल्यावर Views आणि Engagement वाढेल.

3. ह्यात तुम्हाला  Google AdSense आणि Sponsorship द्वारे पैसे मिळतील.


5. WhatsApp ग्रुप्सद्वारे पैसे कमवा

तुम्ही सुध्दा ग्रुप मध्ये शेअर करता का मग WhatsApp Groups Money Making हा तुम्हाला सहज करता येण्यासारखा पर्याय आहे. व्हाट्सअप वरून पैसे कसे कमवायचे?How to earn money from WhatsApp?


1. प्रोडक्ट च्या टार्गेट ऑडियन्सनुसार व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करा.

2. ग्रुपमध्ये महत्त्वाची माहिती, Paid Content, किंवा Exclusive Offers शेअर करा.

3. ग्रुपमध्ये प्रमोशनसाठी ब्रँड्सकडून पैसे घ्या.


6. फ्रीलान्सिंग सर्व्हिस देऊन व्हॉट्स ॲप वरुन पैसे कमवा


जर तुमच्याकडे Graphic Designing, Content Writing, Digital Marketing, Video Editing यासारखी स्किल्स असतील, तर WhatsApp वरून क्लायंट मिळवून Freelancing करू शकता आणि व्हाट्सअप वरून सहज पैसे कमावू शकता. How to earn money from WhatsApp?


1. आपल्या स्किल्सनुसार फ्रिलांस सर्व्हिसेस ऑफर करा.

2. WhatsApp द्वारे क्लायंट्स् शोधा.

3. काम पूर्ण करून पेमेंट घ्या. 


 7. WhatsApp Stickers आणि Themes विकून पैसे कमवा


आजकाल WhatsApp Stickers आणि Themes बनवून विकण्याची मागणी वाढली आहे.


1. Sticker Maker Apps वापरून Stickers तयार करा.

2. Play Store किंवा इतर प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी अपलोड करा.

3. त्या Stickers किंवा Themes साठी पैसे घ्या.


8. Paid Membership ग्रुपमधून व्हॉट्स ॲप वरुन पैसै पैसे कमवा


तुमच्याकडे जर Stock Market Tips, Educational Courses, Premium Content, Business Ideas यासारखी माहिती असेल, तर तुम्ही  Paid Membership WhatsApp Groups तयार करू शकता आणि मेंबर्सकडून शुल्क घेऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही व्हाट्सअप वरून पैसे कमवू शकता. How to earn money from WhatsApp?


1. आपल्या टॉपिकशी संबंधित लोकांना WhatsApp ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचं. 

2. त्यांना Exclusive Information किंवा Services द्यायची.

3. सदस्यता शुल्क (Subscription Fee) आकारून अशाप्रकारे व्हाट्सअप वरून सहज पैसे कमवायचे. 


 9. Dropshipping बिजनेस करून व्हाट्सअप वरून पैसे कमवा


Dropshipping हा Online Business चा एक चांगला प्रकार आहे, ज्यासाठी तुम्हाला  कोणताही Stock ठेवण्याची गरज नाही.

1. Meesho, Shopify, ह्या प्लॅटफॉर्म्सवर Dropshipping Store उघडा.

2. WhatsApp वरून प्रॉडक्ट्स प्रमोट करा.

3. ग्राहकाने Order दिल्यावर Supplier तो डायरेक्ट ग्राहकाला पाठवतो आणि तुम्हाला  कमिशन मिळतं.


10. Online Courses आणि eBooks विकून व्हॉट्स ॲप वरुन पैसे कमवा


जर तुमच्याकडे Online Teaching, Digital Marketing, Coding, Spoken English अशी ताज्या दमाची अपडेटेड कौशल्य असतील तर Online Courses किंवा eBooks विकून तुम्ही व्हॉट्स ॲप वरुन घरबसल्या पैसे कमवू शकता. How to earn money from WhatsApp


1. सोपं आहे. त्यासाठी तुमचं eBook किंवा कोर्स तयार करा. 

2. WhatsApp वर प्रमोट करा.

3. Interested लोकांकडून पैसे घ्या आणि त्यांना कोर्स किंवा eBook पाठवा आणि अशाप्रकारे व्हाट्सअप वरून अगदी सोप्या पद्धतीने पैसे कमवा. How to earn money from WhatsApp?


तर मित्रांनो, आपल्या सर्वांचे मोबाईल मध्ये असणारं व्हॉट्सॲप हे फक्त चॅटिंगसाठी नाही, तर पैसे कमवण्यासाठी देखील खूप लोक वापरत आहेत. तुम्हीसुद्धा अगदी उद्या परवापासून सुरुवात करू शकता आणि व्हाट्सअप वरून भरपूर उत्पन्न कमवू शकता. Affiliate Marketing, WhatsApp Business, Blogging, Freelancing, Dropshipping, Paid Groups** आणि इतर अनेक मार्गांनी तुम्ही  WhatsApp Money Making करू शकता. 


जर योग्य पद्धतीने काम केलं, तर WhatsApp वरून महिन्याला हजारोंपासून लाखोंपर्यंत उत्पन्न (Online WhatsApp Paise Kamavnyache Upay) मिळवू शकता.

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने