Kotak Mahindra Bank Home Loan kase gheyache |कोटक महिंद्रा बँक होम लोन कसे घ्यायचे |

 Kotak Mahindra Bank Home Loan kase gheyache |कोटक महिंद्रा बँक होम लोन कसे घ्यायचे | 


सध्या आपण होम लोन घेताना सरकारी बँकांचा विचार करतो. पण त्या सरकारी बँका व्याजदरात कपात करीत नाहीत. पण कोटक महिंद्रा बँक ही कमी व्याजदरात तुम्हाला होम लोन प्रदान करीत आहे.

आपल्याला नेहमीच बचतीची सवय असेल तर आपण आपला बँक बॅलन्स सांभाळून आपला घरखर्च आणि इतर आवडी निवडी जपतो. पण त्या बचतीतून आपल्याला स्वतःचे घर घ्यायचे असेल, तर जास्त पैशाची गरज लागलीच तर आपण बँकमधून कर्ज काढण्याचा विचार करतो. पण आता बँकमधून कर्ज काढायचे तर आपला सिबिल स्कोअर विचारात घेऊनच आपल्याला कर्ज मिळणार की नाही हे ठरते. पण जर आपला सिबिल चांगला असेल पण एखादी बँक व्याजदर अवाढव्य आकारत असेल तर मात्र तुम्हाला कमी व्याजदर आकारणारी एखादी बँक शोधावी लागेल. पण आज आम्ही या लेखात अशाच एका बँकेचे होम लोन कसे घ्यायचे? या विषयी माहिती देणार आहोत. तर ती बँक आहे कोटक महिंद्रा. How to avail Kotak Mahindra Bank Home Loan

Kotak Mahindra Bank Home Loans कोटक महिंद्रा बँकचे गृहकर्ज: - 


कोटक महिंद्रा बँक 25 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी @८.७०% वार्षिक व्याजदराने आणि मालमत्तेच्या मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज रकमेसाठी गृहकर्ज देते. कोटक महिंद्रा बँक होम लोन इतर बँकांच्या  विद्यमान गृहकर्ज कर्जदारांना कमी व्याजदरात शिल्लक हस्तांतरण सुविधा देखील देते. कोटक महिंद्रा बँक ऑनलाइन गृहकर्ज अर्जांवर प्रक्रिया शुल्क देखील माफ करते.

कोटक महिंद्रा बँक होम लोनचे व्याज दर ही ८.७०% पासून सुरू होतात. कोटक महिंद्र बँक ही आर्थिक capacity वर वेगवेगळे गृह कर्ज (Home Loan) व्याजदर देऊ करते.  

जर गृह कर्ज अर्जदार हा नोकरी करणारा असेल तर त्या अर्जदाराला कोटक महिंद्रा बँक @८.७०% ते ८.९५% इतक्या वार्षिक व्याजदराने गृहकर्ज देते. 

जर गृह कर्ज अर्जदार हा स्वयं रोजगार करणारा असेल तर ८.७५% ते ८.९५% इतक्या वार्षिक व्याजदराने गृहकर्ज देते. How to avail Kotak Mahindra Bank Home Loan


Kotak Mahindra Bank offers various types of home loans to cater to different needs. Here are some of them:  कोटक महिंद्रा बँकचे गृहकर्जाचे प्रकार: -


१. कोटक गृह कर्ज ( Kotak Home Loan):-

कोटक महिंद्रा बँक ही अर्जदाराला नवीन घराच्या खरेदीसाठी तसेच सध्या राहत असलेल्या घराच्या नूतनीकरणासाठी कर्ज देते. 

२. कोटक गृह सुधारणा कर्ज (Kotak Home Improvement Loan):-

कोटक महिंद्रा बँक ही अर्जदाराला त्याच्या राहत्या घराची मालमत्ता अपग्रेड करणायसाठी गृह नूतनीकरण/ गृह सुधारणा कर्ज देते. 

३. कोटक अनिवासी भारतीय गृह कर्ज (Kotak NRI Home Loan):-

कोटक महिंद्रा बँक ही अनिवासी भारतीय अर्जदारांसाठी गृह खरेदीसाठी, गृहबांधणीसाठी तसेच अर्जदारच्या भारतातील घराच्या नूतनीकरणासाठी सुद्धा गृह कर्ज देते. सुधारणा खर्चाच्या ८०% पर्यन्त कर्ज मिळू शकते आणि त्याच्या परत फेडीचा कालावधी १५ वर्षेपर्यंत आहे. 


मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा


४. कोटक अनिवासी भारतीय गृह सुधारणा कर्ज (Kotak NRI Home Improvement Loan):- 

कोटक महिंद्रा बँक ही अनिवासी भारतीय अर्जदारांसाठी गृहबांधणीसाठी अर्जदारच्या भारतातील घराच्या नूतनीकरणासाठी सुद्धा गृह कर्ज देते. सुधारणा खर्चाच्या ८०% पर्यन्त कर्ज मिळू शकते आणि त्याच्या परत फेडीचा कालावधी १० वर्षेपर्यंत आहे. 


५. कोटक गृह कर्ज शिल्लक हस्तांतरण Kotak Home Loan Balance Transfer:- 

ज्यांनी हाऊसिंग फायनान्स कंपनी (Housing Finance Companies) आणि इतर बँकेकडून गृह कर्ज घेतले असेल तर ते ग्राहक त्यांचे गृह कर्ज कोटक महिंद्रा बँकेकडे वळवू शकतात. 


६. महिलांसाठी कोटक गृह कर्ज (Kotak Home Loans for Women):-

कोटक महिंद्रा बँक अविवाहीत व विधवा महिलांसाठी गृह कर्जाच्या मुद्रांक शुल्कावर १.२% सवलत देते. मालमत्ता खर्चाच्या ८५% पर्यन्त कर्ज मिळू शकते. Home Loan on Kotak Mahindra Bank

To qualify for a Kotak Mahindra Bank home loan, you'll need to meet certain eligibility criteria. Here are the details: कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्जसाठी पात्रता निकष:-


१. कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्जासाठी वयोमार्यादा ही १८ ते ६० वर्षे नोकरी करणार्‍यांसाठी आणि १८ ते ६५ वर्षे स्वयंरोजगार करणार्‍यांसाठी आहे. 

२. मोठ्या शहरातील भारतीय रहिवाशांचे महिना उत्पन्न हे २०००० इतके असले पाहिजे तर छोट्या शहरातील अर्जदाराचे महिना उत्पन्न हे १५००० इतके असले पाहिजे. 


मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा


३. अर्जदार हा पब्लिक लिमिटेड कंपनी नाहीतर एमएनसी, सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये नोकरी करणार्‍यांसाठी किमान पात्रता नाही.

४. अर्जदार जर खाजगी मर्यादित कंपन्या आणि भागीदार संस्थांमध्ये काम करणारा असेल तर त्यासाठी किमान पात्रता म्हणजे तो बॅचलर डिग्री पास असावा. 

५. एनआरआय अर्जदारांसाठी किमान पात्रता तसेच उत्पन्नाचे नियम हे वेगळे आहेत. 

To apply for a Kotak Mahindra Bank home loan, you'll need to submit the following documents: कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्जसाठी आवश्यक कागदपत्रे: -


गृहकर्जसाठीचा अर्ज व त्यासोबत फोटो आवश्यक आहे. 

पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट पत्त्याच्या पुरव्यासाठी

बँक स्टेटमेंट

मागील तीन महिन्याच्या पगाराच्या स्लिप 

ITR आणि फॉर्म १६ 

नोकरीचा पुरावा

व्यावसायिक असेल तर व्यवसाय अस्तित्वाचा पुरावा.

शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र 

व्यावसायिक असेल तर नफा तोट्याचा मागील तीन वर्षाचा ताळेबंद 

वरील सर्व कागदपत्रे व पात्रता निकष लक्षात घेऊन तुम्ही कोटक महिंद्रा बँकेकडे स्वस्त कर्जाची मागणी करू शकता. How to avail Kotak Mahindra Bank Home Loan


अधिक माहितीसाठी  येथे क्लिक करा


YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने