३६५ दिवसांचा रीचार्ज फक्त १०/- रुपयात, काय आहेत नवीन नियम वाचूया |To recharge for 365 days at just ₹10, there must be some new rules or conditions. |
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI यांनी जारी केलेल्या नवीन सुचनेनुसार, जे ग्राहक २ G फोनसेवा वापरतात, ज्यांना फक्त वॉइस कॉल आणि टेक्स्ट मेसेज म्हणजेच एसएमएस इतक्याच सेवांचा साधारण उपयोग करायचा असतो, पण अश्या प्रकारचा रीचार्ज उपलब्ध नसल्याने त्यांना जास्त पैशांचा रीचार्ज करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यांच्यासाठी TRAI ने नवीन दिलेल्या नियमांनुसार दूरसंचार कंपन्यांनी अशा ग्राहकांसाठी नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत.
To recharge for 365 days at just ₹10
१. १० रुपयांपासून सुरू होईल रीचार्ज :-
TRAI भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणच्या नवीन नियमांनुसार सुरू केलेल्या रीचार्ज मध्ये एअरटेल, बीएसएनएल, जियो, वोडफोन आयडिया या सर्व टेलिकॉम कंपन्यांना १० रुपये किमतीचे टॉप अप व्हावुचर ग्राहकांना उपलब्ध करून द्यावयाचे आहेत असे नवीन नियम सांगतात.
या व्यतिरिक्त सध्याच्या नवीन अपडेट नुसार TRAI च्या स्पेशल टेरीफ व्हावुचर (एसटीव्ही) ची वैधता ९० दिवसा ऐवजी ३६५ दिवस इतकी वाढवण्यात आली आहे. या अशा सुविधा जर ग्राहकांना पुरविण्यात आल्या तर ग्राहक दीर्घकाळ आपल्या चांगल्या फोन सुविधांचा वापर करू शकतात. जे ग्राहक २G सुविधा वापरतात त्यांना इंटरनेट सेवेची आवश्यकता नसते. अशा ग्राहकांसाठी हे रीचार्ज व्हावुचर खूप उपयोगी आहेत.
२G सुविधा वापरणार्या ग्राहकांना जबरदस्तीने असे महागडे डाटा प्लॅन घ्यावे लागतात, कारण टेलिकॉम ऑपरेटर्सकडे फक्त वॉइस कॉल आणि एसएमएस इतक्या संकुचित सेवा देणारा व्हावुचर उपलब्ध नसतो.
अधिकारीक माहिती नुसार अशा प्रकारच्या सूचना टेलिकॉम कंपन्यांना दिलेल्या आहेत. परंतु त्याची निश्चित तारीख अद्यापही जाहीर केलेली नव्हती. पण आजच्या अपडेटनुसार २३ जानेवारी २०२५ पासून हे अशा प्रकारचे रीचार्ज व्हावुचर ग्राहकांना उपलब्ध होतील. अशी आशा करायला काही हरकत नाही.
To recharge for 365 days at just ₹10, there must be some new rules or conditions. Please go ahead and share the details, and I'll help you understand the terms and conditions!
२. या आशा प्रकारचा रीचार्ज व्हावुचरने आपल्या फोन रीचार्ज करून घेतला तर, समजा तुम्ही कधी रीचार्ज करण्यास विसरला तरीही तुमचा फोन चालू राहणार. असे नवीन अपडेट्स TRAI भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणने दिले आहेत.
३. ज्या ग्राहकांकडे ड्यूयल सिमकार्ड चे फोन आहेत त्यांना १२० दिवस रीचार्ज न करताही त्यांचे दुसरे सिम एक्टिवेट राहू शकते. BSNL मात्र एक्टिवेशन साठी १८० दिवसांचा कालावधी देत आहे.
४. २० रुपयांच्या रीचार्ज मध्ये ३० दिवसांची वैधता प्रमाणित केली गेलेली आहे.
५. जियो आणि रिलायन्स कार्डचे हे रीचार्ज न करताही ९० दिवस एक्टिवेट राहू शकतात.
६. परंतु ९० दिवसांनंतर तुम्हाला पुन्हा रीचार्ज करावे लागेल आणि जर तसे न करता, शेवटच्या रीचार्ज केल्यानंतर इनकमिंग कॉल काही आठवड्यांसाठी किंवा एक महिन्यासाठी बंद केले जाऊ शकते. आणि त्यानंतर तुमचा नबर दुसर्या एखाद्या ग्राहकाला दिला जाऊ शकतो.
७. एअरटेलकार्डचे हे रीचार्ज न करताही ९० दिवस एक्टिवेट राहू शकतात त्यानंतर १५ दिवसांची मुभा ग्राहकाला दिली जाऊ शकते.
८. वोडाफोन रीचार्ज न करताही ९० दिवस एक्टिवेट राहू शकतात त्यानंतर ४९ रुपयांचे रीचार्ज त्या ग्राहकाला करावे लागेल.
To recharge for 365 days at just ₹10, there must be some new rules or conditions. Please go ahead and share the details, and I'll help you understand the terms and conditions!