ऑनलाईन सिबिल स्कोअर चेक करा ही बेस्ट ॲप्स वापरुन! ऑनलाईन लोन मिळवा | Online Civil Score Check And Online Loan Apps |

 ऑनलाईन सिबिल स्कोअर चेक करा ही बेस्ट ॲप्स वापरुन! ऑनलाईन लोन मिळवा | Online Civil Score Check And Online Loan Apps |


कसं आहे ना मित्रांनो! कधी कधी अचानक पैशांची गरज लागते. कुणाचा लग्नसमारंभ, हॉस्पिटल खर्च, किंवा एखादी जबरदस्त डील घेण्यासाठी काही रक्कम हवीच असते.   

आणि मग आठवतं, आपला सिबिल स्कोर काय म्हणतोय? How to check CIBIL score online?

झालं! मग आपण गुगलवर शोधतो.CIBIL score कसा बघायचा? फ्री मध्ये कसा बघायचा? Loan मिळेल का? 

बरं बँकेत जायचं म्हणजे फॉर्म भरा, लाईनमध्ये उभं रहा, कागदपत्रं सांगा. हे सगळं नकोच!  

मोबाईल वरून फक्त दोन मिनिटांमध्ये लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणूनच आज मी तुम्हाला ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक करायचा How to check CIBIL score online?आणि त्याच स्कोरवरून लगेच लोन देणारी बेस्ट ॲप्स कोणती आहेत! Best app to check CIBIL score online. ह्याविषयी माहिती सांगणार आहे. 

1. पेटीएम (Paytm)

लोन आणि ‘सिबिल’ दोन्ही सोपं इथेच पहा! Paytm तर सगळ्यांकडे आहेच. पण बर्‍याच जणांना माहितीच नसतं की त्याच्यावर सिबिल स्कोर पण बघता येतो, तेही एकदम फ्री!  

पेटीएम (Paytm) वर सिबिल स्कोअर कसा चेक करायचा?

- आधी पेटीएम उघडा  

- सर्च बॉक्समध्ये टाका Free Credit Score

- मग पॅन नंबर द्या आणि तुमचा CIBIL स्कोर समोरअसेल!  

जर स्कोर 750+ असेल, तर लगेच त्याच ॲपवर लोन ऑफर येते.  

तुम्ही सहज Instant Personal Loan साठी अर्ज करू शकता. काही मिनिटांत तुमच्या अकाऊंटमध्ये रक्कमयेईल!  

Paytm वर लोन 10,000 ते 2 लाखांपर्यंत  मिळेल.

 2. Navi App 

इथे तुमचा सिबिल स्कोर ऑनलाइन समजेल. Navi ही नामी संधी आहे. इथे सिबिल स्कोर पाहून, जर तो बरा असेल तर डायरेक्ट 5 लाखांपर्यंतचं लोन मिळू शकतं!  

आणि सगळं ऑनलाईन, काहीही फिजिकल पेपरवर्क नाही.  

ऑनलाईन CIBIL score कसा चेक करायचा? 

- Navi App डाऊनलोड करा  

- "Check Your Credit Score" वर क्लिक करा  

- पॅन कार्ड नंबर टाका  

- बघा तुमचा स्कोर  

- जर स्कोर चांगला असेल, तर पुढे Apply Loan वर क्लिक करा  

मग विचारू नका. अगदी थोड्याच वेळेत लोन तुमच्या खात्यात!  

3. CASHe

CIBIL score online check करायचा आहे? लोन हवं आहे. CASHe आहे की! पैशांची गरज लागली की CASHe हा ऑप्शन खूप लोक वापरतात.  

इथे सुद्धा सिबिल स्कोर बघता येतो, आणि थेट 20,000 ते 3 लाखांपर्यंत लोन मिळतं.  Best app to check CIBIL score online. 

CASHe वरून लोन असं घ्या.

- ॲप डाऊनलोड करा  

- फक्त पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाका  

- CIBIL स्कोर योग्य दिसला की पुढे Apply for Loan वर क्लिक करा  

मोबाईल वरून फक्त दोन मिनिटांमध्ये लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

- आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा  

- आणि लोन मंजूर होईल!  

4. LazyPay लोन घ्या टेन्शन नको! 

LazyPay हा खास आहे त्याच्या स्पीड लोन साठी. 

इथे तुम्हाला फक्त काही सेकंदांत सिबिल स्कोर कळतो आणि 10,000 पासून 1 लाखापर्यंतचं त्वरित लोन मिळू शकतं.  

How to check CIBIL score online? Best loan app. त्यासाठी….

- LazyPay चं ॲप डाऊनलोड करा  

- पॅन नंबर टाका  

- 'Check Eligibility' क्लिक करा  

- जर स्कोर आणि इतर गोष्टी बेस्ट असतील तर, Direct loan तुमच्या खात्यात!  


5. Bajaj Finserv 'बजाज आहे तर भरोसा आहे!

बजाज फायनान्स तर सगळ्यांनाच माहित आहे.  

इथे तर इतकं सोपं आहे की 5 लाखांपर्यंतचं लोन काही तासांत मिळू शकतं!  

तुमचा सिबिल स्कोर ओके असेल की लगेच कॉल येतो.  


Bajaj Finserv वरून loan कसं मिळेल?  How to get loan from Bajaj Finserv?


- Bajaj Finserv loan साठी वेबसाइटवर जा किंवा ॲप डाऊनलोड करा  

- पॅन नंबर टाका, स्कोर बघा  

- लगेच ऑफर येते  

- केवळ KYC डॉक्युमेंट्स अपलोड करा, आणि झालं!  

Best app to check CIBIL score online. 


तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर काय कराल? सिबिल स्कोअर कसा सुधारायचा?How to improve CIBIL score?


कधी कधी स्कोर 650-700 च्या खाली जातो…  

मग लोन मिळणं थोडं अवघड होऊ शकतं.  

पण घाबरू नका —  

- वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरा  

- छोटे छोटे लोन घ्या आणि व्यवस्थित फेडा  

- जास्तीत जास्त खर्च कर्जावर टाळा  

हळूहळू तुमचा स्कोर 750+ होईल. आणि मग तुम्हीही सांगाल,कसं नाही? मी ऑनलाईन लोन घेतलंय की!  

आता आपण पाहू आणखी काही भारी आणि लोकप्रिय ॲप्स, जी ऑनलाईन सिबिल स्कोर दाखवतात आणि लोन सुद्धा देतात. Check online CIBIL score and get loan. काहीवेळा ही ॲप्स आपल्याला माहितीही नसतात, पण खरंच फायदेशीर आहेत.  

 6. MoneyTap 

हा भारतातील पहिला क्रेडिट लाइन बेस्ड लोन ॲप आहे.  

म्हणजे काय एकदा तुमचं पात्रता (Eligibility) कन्फर्म झाली, की तुम्ही जेव्हा हवं तेव्हा थोडे थोडे करून पैसे उचलू शकता.  Best app to check CIBIL score online. 

- सिबिल स्कोर पाहण्याची सुविधा  

- ५० हजार ते ५ लाखांपर्यंत क्रेडिट लिमिट  

- कमी व्याजदर आणि फ्लेक्सिबल EMI  

- काही मिनिटांत व्हेरिफिकेशन  

MoneyTap वरून CIBIL score online check करा.

कसं वापरायचं?

- MoneyTap ॲप डाऊनलोड करा  

- पॅन नंबर, आधार नंबर द्या  

- स्कोर आणि एलिजिबिलिटी बघा  

- तुमची लिमिट मिळवा आणि हवं तेव्हा वापरा  


7. KreditBee छोटा लोन, मोठा फायदा!

जर तुम्हाला तातडीने थोड्या रकमेचा लोन हवा असेल तर KreditBee एकदम बेस्ट आहे.  

हे ॲप तुम्हाला फक्त सिबिल स्कोर न पाहता,तुमच्या ट्रांजॅक्शन हिस्ट्रीवरही विश्वास ठेवतं. 

मोबाईल वरून फक्त दोन मिनिटांमध्ये लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

- लोन रेंज १,००० ते २ लाख  

- सिबिल स्कोर चेक करून झटक्यात लोन  

- अकाऊंटमध्ये १५ मिनिटात पैसे  

- पेमेंट वेळेवर केलं की पुढच्या वेळी जास्त रक्कम मिळते  

तर मित्रांनो, सिबिल स्कोर चेक करणं आणि ऑनलाइन लोन मिळवणं आता अगदी ‘कसं नाही’ अशा सहजतेनं होणारं आहे!

पण लक्षात ठेवा. पैसा लागतो तेव्हा लोन घ्या, पण वेळेवर परत करण्याचं पक्कं ठरवा. कारण सिबील स्कोर सुधारायचा असेल, तर लोन परतफेड करणे ही पहिली पायरी आहे!

तर ह्या लेखातून आपल्याला ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक करायचा ऑनलाइन सिबिल स्कोर चेक करण्यासाठी बेस्ट ॲप Best app to check CIBIL score online आणि त्याबरोबरच ऑनलाइन लोन देणारे बेस्ट आपण पाहिले.

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने