घिबली स्टाईल Ghibli मध्ये इमेज आणि ऍनिमेटेड व्हिडिओ 100% फ्री कसे बनवायचे.
AI आता आर्टिस्टिक इमेज आणि ऍनिमेशन तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. विशेषतः, स्टुडिओ घिबली-स्टाईल मध्ये आर्टवर्क इंटरनेटवर खूपच पॉप्युलर आहे. OpenAI च्या ChatGPT, xAI च्या Grok 3, आणि Google Gemini यांसारख्या AI टूल्सच्या मदतीने आता सहज घिबली-शैलीच्या इमेजेस जनरेट करता येतात.
घिबली फोटो तयार करण्यासाठी येथे क्लिक करा
स्टुडिओ घिबली म्हणजे काय?how to generate Ghibli style image free
स्टुडिओ घिबली हा एक फेमस जपानी ऍनिमेशन स्टुडिओ आहे, ज्याची स्थापना हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी केली. या स्टुडिओच्या सिनेमांमध्ये ब्राइटन कलर्स, सौम्य लाईटिंग आणि सिनेमॅटिक डिटेलिंग असते. आता AI-आधारित इमेज जनरेशन टूल्सच्या मदतीने, तुम्हीही घिबली शैलीत इमेज तयार करू शकता.
घिबली-स्टाईल मध्ये इमेज कशा तयार कराव्यात?how to generate Ghibli style image free
ChatGPT च्या मदतीने घिबली-स्टाईल मध्ये इमेज कशी बनवायची?
1. ChatGPT वेबसाइट किंवा ऍप लॉगिन करा.
2. AI इमेज जनरेशन फीचर ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा.
3. तुमच्याकडे जर एखादी रेफरन्स इमेज असेल, तर ती अपलोड करा.
घिबली फोटो तयार करण्यासाठी येथे क्लिक करा
4. ChatGPT ला प्रॉम्प्ट द्या.
उदाहरण:
- संध्याकाळच्या मंद प्रकाशात, घिबली-शैलीत छोटी गोड स्ट्रीट दाखवा.
- ही इमेज घिबली-स्टाईल मध्ये ऍनिमेशन फ्रेममध्ये कन्व्हर्ट करा.
5. काही सेकंदांत AI तयार केलेली इमेज मिळेल.
6. जर इमेज परफेक्ट नसेल, तर प्रॉम्प्ट मॉडिफाय करून पुन्हा ट्राय करा.
Grok 3 आणि Google Gemini च्या मदतीने इमेज बनवा. ह्यासाठी
1. X (Twitter) किंवा Google Gemini वर लॉगिन करा.
2. AI इमेज जनरेशन फीचर ऍक्टिव्ह आहे का, ते चेक करा.
3. प्रॉम्प्ट टाइप करा.
उदा.
- Moonlight मध्ये एका सुंदर गावाची घिबली-स्टाईल इमेज क्रिएट करा.
4. जर हवी तशी इमेज आली नाही, तर कलर टोन, डिटेल्स सुधारण्यासाठी प्रोम्प्ट ऍडजस्ट करा.
घिबली-स्टाईल मध्ये ऍनिमेटेड व्हिडिओ कसे बनवायचे
स्टेप 1: घिबली-स्टाईल इमेज तयार करा
तुम्ही इमेज क्रिएट करण्यासाठी खालील पर्याय वापरू शकता:
- AI टूल्स: प्रोम्प्ट द्या आणि AI तुमच्यासाठी इमेज तयार करेल.
- डिजिटल ड्रॉइंग स्वतः स्केच करून डिजिटल मीडियममध्ये कन्व्हर्ट करा.
- इमेज एडिटिंग:नॉर्मल फोटोला घिबली-स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी फोटो एडिटिंग टूल्स वापरा.
स्टेप 2: इमेज ऍनिमेशनसाठी रेडी करा
इमेजमधील वेगवेगळे एलिमेंट्स वेगळे करा:
- बॅकग्राऊंड (आकाश, बिल्डिंग्स, माउंटन) – स्टेबल ठेवा.
- मिडग्राऊंड (झाडे, नदी) – सॉफ्ट मूव्हमेंट ऍड करा.
- फोरग्राऊंड (कॅरेक्टर, लीव्ह्ज, दिवे) – मोस्ट मूव्हमेंट असले पाहिजे.
स्टेप 3: ऍनिमेशन प्लॅन करा
तुम्ही कोणत्या मूव्हमेंट्स ऍड करणार ते ठरवा.
उदा.
- हळुवार हवेवर हलणारी झाडाची पानं
- मंद फिरणारे ढग
- सौम्य वाऱ्यावर हलणारे केस
- लाईट कॅमेरा झूम
स्टेप 4: इमेज ऍनिमेट करा
- प्रत्येक लेयर स्लो मूव्ह करा.
- स्मूद आणि नैसर्गिक मूव्हमेंट ऍड करा.
- ब्राइटन आणि सटल इफेक्ट्स वापरा (पाण्याच्या लहरी, मंद प्रकाश).
स्टेप 5: साउंड आणि म्युझिक ऍड करा
- लाईट बॅकग्राऊंड म्युझिक: जादुई आणि रिलॅक्सिंग वाइबसाठी.
- नॅचरल साउंड:पक्ष्यांचे आवाज, वारा, पाण्याच्या लहरी.
- कॅरेक्टर साउंड: पायऱ्यांवर पडणारे पाय, सौम्य हसणे.
स्टेप 6: व्हिडिओ सेव्ह करून शेअर करा
- MP4 किंवा GIF फॉरमॅटमध्ये सेव्ह करा.
- व्हिडिओ स्पीड ऍडजस्ट करा.
- सोशल मीडियावर शेअर करा आणि फीडबॅक घ्या!
AI वापरून घिबली-स्टाईल आर्ट क्रिएट करण्यासाठी आवश्यक गोष्टी
Things you need to create Ghibli-style art using AI
1. AI टूल ऍक्सेस:ChatGPT (GPT-4o), Grok 3, Google Gemini, MidJourney, Stable Diffusion, DALL·E 3.
2.स्ट्रॉंग आणि डिटेल्ड प्रोम्प्ट:
उदा.
- एक छोटी मुलगी, सिल्क ड्रेसेसमध्ये, ब्राइटन ग्रीन ग्रासवर उभी आहे, मागे पहाड आणि हलके ढग आहेत."
3. रेफरन्स इमेज (ऑप्शनल): युजरने अपलोड केलेल्या फोटोला AI घिबली-स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करू शकतो.
4. इंटरनेट कनेक्शन आणि योग्य डिव्हाइस:लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन.
5. इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर (ऑप्शनल):Photoshop, GIMP, Canva.
घिबली फोटो तयार करण्यासाठी येथे क्लिक करा
AI-आधारित घिबली-स्टाईल आर्ट का पॉप्युलर होत आहे?Why is AI-based Ghibli-style art becoming popular?
नॉस्टॅल्जिया: घिबली सिनेमांचे लोकांशी डीप इमोशनल कनेक्शन आहे.
- एस्थेटिक्स: लाईट कलर्स, ब्यूटीफुल व्हिज्युअल्स आणि सॉफ्ट डिटेलिंग.
- AI मुळे सोपी क्रिएशन करुन आता कोणालाही आर्टिस्ट बनता येतं!
तुम्हीही तुमच्या इमॅजिनेशनला टेक्नॉलॉजीची साथ द्या आणि स्वतःच्या घिबली-स्टाईल मध्ये आर्टवर्क तयार करा!