मोबाईलवरून डिजिटल निमंत्रण पत्रिका काही मिनिटांत बनवा आणि पैसे वाचवा. Digital invitation card making
आजकाल कोणताही कार्यक्रम असो लग्न, वाढदिवस गृहप्रवेश, बारसं, सत्यनारायण पूजन ह्याकरता डिजिटल निमंत्रण कार्ड (Digital Invitation Card) हा एक नवा आणि सोपा पर्याय बनलाय.
डिजिटल निमंत्रण कार्ड का बनवायचं ?
हे कार्ड तुम्ही सहज आपल्या मोबाईलवर (Create Invitation Card on Mobile) बनवू शकता आणि लगेच व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर (Share on WhatsApp, Instagram, Facebook) करू शकता.
Marathi Digital Invitation, Free invitation card app, Wedding card in Marathi online, Birthday invitation card maker, Housewarming invitation download, Digital Satyanarayan Pooja invitation card free download.
डिजिटल निमंत्रणाचे फायदे (Benefits of Digital Invitation Card)
1. पैसा वाचतो (Save Money)
छपाईचा खर्च (Printing Cost) आणि कुरिअरचा त्रास टळतो. Save money on wedding invitation, Eco-friendly invitation, Free digital card app.
2. वेळ वाचतो (Save Time)
काही मिनिटांत तयार होतो आणि लगेच पाठवता येतो.
Quick invitation card, Instant card design, Ready to share card.
3. पर्यावरण पूरक (Environment Friendly)
कागदाचा वापर टाळला जातो, निसर्गासाठी चांगले.
Eco-friendly invitation card, Paperless invitation, Go green invite.
4. मोबाइलवरून कुठेही तयार करा (Make it anywhere from mobile)
कोणताही कम्प्युटर लागत नाही. Mobile invitation maker, Easy card from phone, Digital invite app.
मोबाईलवरून डिजिटल इन्व्हिटेशन कसे तयार कराल? (How to make digital invitation card on mobile?)
- Canva (कॅन्वा):Free invitation card app with templates.
- Greetings Island ग्रीटिंग्ज आइसलँड:Marathi invitation card templates free.
- Desygner Invitation Maker डिसिग्नर इनविटेशन मेकर: No watermark wedding card.
- Adobe Express ऍडोब एक्सप्रेस: Professional design card creator.
Best app for digital invitation, Free card maker app, Wedding invitation maker.
2. डिझाइन निवडा (Select Invitation Template)
आता कार्यक्रमाला साजेसा टेम्प्लेट निवडा .लग्न, वाढदिवस, गृहप्रवेश, बारसे किंवा सत्यनारायण पूजा यासाठी योग्य टेम्प्लेट आपल्याला मिळेल
.
Wedding card template, Birthday card template, Marathi invitation template.
3. तुमचं नाव, तारीख आणि ठिकाण लिहा (Add name, date, venue)
इनविटेशन कार्ड तयार करताना मुख्य माहिती लक्षात येईल अशा प्रकारे लिहा. ही माहिती आधी व्हेरीफाय करून घ्या. त्यासाठी योग्य फॉन्ट निवडा.
Add date and venue, Custom card text, Marathi invitation format.
4. फोटो टाका (Add photo to invitation card)
तुमचा किंवा फॅमिली फोटो कार्डमध्ये टाकल्याने तो कार्ड अधिक छान दिसतो.
Photo invitation card, Personalized e-card, Wedding photo invite.
5. रंग आणि फॉन्ट निवडा (Choose color and font for invitation)
इनविटेशन कार्ड तयार करताना आपल्या थीमनुसार रंग आणि फॉन्ट निवडा.
Colorful wedding card design, Stylish font invitation, Custom card design.
6. PDF किंवा JPG मध्ये डाउनलोड करा (Download in PDF or JPG)
आता आपले इन्व्हिटेशन कार्ड तयार आहे तर डाउनलोड बटनावर क्लिक करून ते डाऊनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर WhatsApp, Telegram, Email वर शेअर करा.
Invitation card download PDF, Share invitation on WhatsApp, Free digital card download.
कोणकोणत्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी डिजिटल कार्ड वापरता येते? (Where can digital invitations be used?)
- लग्न (Wedding Invitation)Marathi Wedding Card Download
- वाढदिवस (Birthday Invitation) —Birthday invitation in Marathi
- गृहप्रवेश (Housewarming Invitation) Grihapravesh invitation card free
- बारसे (Naming Ceremony Invitation)Baby naming ceremony invite
- सत्यनारायण पूजन (Satyanarayan Pooja Invite)Pooja invitation template download
- साखरपुडा (Engagement invitation)Engagement card maker free
- स्मरण सभा (Shraddhanjali invitation card) Memorial invitation card in Marathi
इनविटेशन कार्ड तयार करताना हे लक्षात ठेवा
- WhatsApp साठी 1080x1920px vertical design निवडा. WhatsApp invitation size, Insta story invitation.
- प्रत्येक कार्डवर RSVP नंबर असावा.
- सुंदर मॅसेज शेवटी लिहा — उदा. आपली उपस्थिती हेच आमचे भाग्य!
तर आता तुम्हालाही मोबाईलवरून सहज डिजिटल निमंत्रण तयार करता येईल.
Marathi free digital invitation card app
Wedding invitation card template in Marathi, Birthday card creator app, आणि वरील माहिती वापरून लगेच सुरुवात करा!