आपल्या नावावर सिम कार्ड किती चालू आहेत? मोबाईलवर चेक करा | Sim Card Check On The Name |
नमस्कार मित्रांनो आता मोबाईलवर चेक करा की आपल्या आधार कार्ड वर किती सिम कार्ड चालू आहेत हे तपासा बरेच लोक मोठ्या प्रमाणात सिमकार्ड खरेदी करत आहेत आता सिम कार्ड विक्रेते देखील काही चुका करत आहेत ते आपला आधार कार्ड नंबर आणि अंगठ्याचा ठसा घेऊन सिम कार्ड विकत असल्यामुळे सामान्य लोकांना त्रास होऊ शकतो तुमच्याकडून फसवणूक कशी होऊ शकते एखाद्याचा गैरवापर होऊ शकतो आपल्या आधार कार्ड वरून सिम कार्ड घेऊन आपल्या सिम चा गैरवापर सुद्धा होऊ शकतो परंतु आता आपल्या मोबाईल वरून आपण तपासून शकतो की आपल्या नावावर आधार कार्डवर किती सिमकार्ड चालू आहेत.
असे चेक करा आपल्या नावावरील चालू सिमकार्ड | How much is the simcard on the name |
आपल्या नावावरील सिम कार्ड चेक करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या वेबसाईटवर जाऊ शकता तुमच्या नावावर सिमकार्ड किती आहेत सध्या किती वापरले जात आहेत व कोणकोणते नंबर आहेत हे आपण तपासून पाहू शकतो व तुम्ही जो वापरात नसलेला नंबर बंद करायचं ऑप्शन सुद्धा यामध्ये आहे.
आपल्या नावावरील चालू सिम कार्ड चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करा व त्यानंतर तुमचे राज्य निवडा.
राज्य निवडल्यानंतर तुम्हाला आता आधार कार्ड नंबर टाकण्याचा ऑप्शन येईल तेथे आपला आधार कार्ड नंबर सबमिट करावा.
आधार कार्ड नंबर सबमिट केल्यानंतर तेथे आपल्याला आपल्या आधार कार्डवर जे सिमकार्ड चालू आहेत ते सर्व सिम कार्ड चे नंबर दिसतील. आयडिया. वोडाफोन. जिओ .एअरटेल कोणत्या पण कंपनीचे सिमकार्ड सक्रिय आहे हे तुम्हाला दिसेल नको असलेले नंबर तुम्ही देखील बंद करू शकता.
Check sim card Aadhar