ऑनलाइन पैसे कसे कमवायचे | How To Earn Money Online Marathi 3 Best Way To Make Money From Mobile Osmose Technology

 ऑनलाइन पैसे कसे कमवायचे | How To Earn Money Online Marathi 3 Best Way To Make Money From Mobile Osmose Technology



नमस्कार मित्रांनो आज या लेखात मध्ये मी तुम्हाला ऑनलाइन जॉब करून कसे पैसे कमवता येतात याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो पैसे कमवण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे मी असे सांगणार नाही की आपल्याला एका रात्रीमध्ये करोडपती व्हायचं आहे आपल्याला रोजचे 500 ते 100 रुपये कसे मिळतात याविषयी आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तर ही सर्व माहिती सविस्तर वाचा

   1फ्रिलांसिग  / Freelancing 

 फ्रिलांसिग शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल ही एक वेबसाईट आहे यावरती सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाइल क्रिएट करायचे आहे प्रोफाइल क्रिएट केल्यानंतर आपल्याला या या वेबसाईट वरती ऑनलाईन का मिळते. प्रोफाईल क्रियेट केल्यानंतर यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये नॉलेज आहे हे त्यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये नॉलेज आहे त्याप्रमाणे आपल्याला काम मिळेल उदाहरणार्थ कॅम्पुटर कोडींग ,एक्सल , व्हिडिओ एडिटिंग, ऑडिओ एडिटिंग वगैरे यांसारख्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला नॉलेज असेल  जिस स्किल तुमच्यामध्ये आहे त्या प्रकारचे तुम्ही प्रोफाइल तयार करून तुम्हाला हवे तसे कामे तुम्ही मिळवून घेऊन यामध्ये चांगले पैसे कमवू शकतो यामध्ये 5 डॉलर पासून 50 डॉलर पर्यंत एका पेज काम करण्याचे पैसे मिळतात तुम्ही जी स्किल दिली आहे तुमच्या प्रोफाईल मध्ये त्या प्रकारे तुम्हाला कमी मिळतील.

2 Affiliate Marketing 

 तुम्हाला नॉर्मली छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही टॅलेंट युज करून तुमचे पैसे कमवू शकता ऍफलेट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय तर तुम्ही जो आहे समजा हा एक प्रॉडक्ट असेल तर हा प्रॉडक्ट जो आहे तो मी विकायचा आहे पण हा प्रॉडक्ट तुम्हाला पुण्यात कुठे जायचं नाहीये किंवा कुठे जाऊन तो विकायचा नाहीये. ॲमेझॉन , flipkart , झाली किंवा स्नॅपडील झाली अशा चर्चेत असलेल्या सगळ्या ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाईट आहे याच्यावर याचा तुम्हाला   Affiliate अकाउंट करायचं ओपन करायचं असतं एक वेगळा  अकाउंट तुम्हाला ओपन करायचा असतो ॲमेझॉन समजा तुम्ही Affiliate अकाउंट ओपन केलं तर तेथे तुमच्या मित्राला जर का असं विचारलं की आपल्याला एक चांगला मोबाईल आपल्याला एक चांगला मोबाईल घ्यायचा आहे तर तुम्ही त्याला एक मोबाईल सजेस्ट करायचा तो जर का मोबाईल ॲमेझॉन वरती असेल तर ॲमेझॉन वरती तुमच्या Affiliate अकाउंट मधून तुम्ही द्यायची लिंक क्रियेट करायची लिंक जी आहे तुम्ही त्याला व्हाट्सअप वरती फक्त शेअर करायची त्यानंतर लिंक वरून तो मोबाईल घेतला तर तो मोबाईल त्याला तेवढ्यातच पडेल जेवढा ॲमेझॉन वरती आहे आणि तुम्हाला जे आहेत त्याचं फाईव्ह पर्सेंट सेवन पर्सेंट 10% 12% पर्यंत डिस्काउंट तुम्हाला मिळतात तर ही एक Affiliate सगळ्यात बेस्ट पद्धत आहे याच्यावरती तुम्ही नक्कीच चांगले पैसे कमवू शकता तुम्हाला फक्त लिंक क्रियेट facebook वर तुमचे खूप सारे मित्र असतील तर तुम्ही तेथे देखील शेअर करू शकता तुमचा youtube चॅनल असेल तर तुम्ही तिथे देखील शेअर करू शकता.

3 रेफरल करा पैसे कमवा /Referral And Earn 

मित्रांनो   काही ॲप्स आपल्या प्रमोशन साठी रेफरन्सचा प्रोग्राम ठेवत असतात प्रमोशन करण्यासाठी त्यांचे ॲप जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रेफरल अँड प्रोग्राम असतो यामध्ये त्या अँप ची लिंक आपण शेअर केल्यानंतर आपल्याला ठराविक रक्कम मिळत असते ही ठराविक रक्कम आपण बँक अकाउंट किंवा पेटीएम मध्ये ट्रान्सफर करू शकतो.

तुम्हाला माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कमेंट करून नक्की कळवा

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने