४५०० जागांसाठी भरती! Central Bank of India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी. अर्ज करण्याची शेवटची तारीख.
मित्रांनो, तुम्ही जर सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल, तर ही बातम खास तुमच्यासाठी आहे! सरकारी बँकेत नोकरीची संधी म्हणजे आयुष्य एकदम सुखाचं असतं. तर ह्यावर्षीची Central Bank of India Recruitment 2025 अंतर्गत ४५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. खरंच आयुष्य बदलवून टाकणारी ही संधी आहे. ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्व डिटेल्स ह्या लेखातून चला समजून घेऊया.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती कशी असेल?Central Bank of India Recruitment 2025
पदाचे नाव - Apprentice (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा - ४५००
भरतीची जाहिरात - Central Bank Apprentice Vacancy 2025 मध्ये आहे.
भरती संदर्भात महत्वाच्या तारखा विसरू नका
अर्ज सुरू होण्याची तारीख- आधीच सुरू झालेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख - २३ जून २०२५
फी भरण्याची अंतिम तारीख - २५ जून २०२५
Online परीक्षा - जुलै २०२५ च्या पहिल्या आठवड्यात
शैक्षणिक पात्रता काय आहे?(Eligibility Criteria)
कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)– भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून
वयोमर्यादा: २० ते २८ वर्षे दरम्यान
उमेदवाराचे NATS पोर्टलवर नोंदणी असणे गरजेचे आहे. National Apprenticeship Training Scheme
तुम्ही पदवीधर असून सरकारी नोकरी शोधत असाल तर Graduates looking for Sarkari Nokri 2025 ही संधी तुमच्यासाठी खास आहे.
Central Bank Bharti 2025 निवड प्रक्रिया (Selection Process)
1. Online परीक्षा. 100 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा होईल.
2. स्थानिक भाषेची चाचणी (State Language Test)
चांगली गोष्ट म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी Negative Marking नसेल.
अर्ज प्रक्रिया (How to Apply Online for Central Bank Apprentice Bharti)
1. वेबसाईटला भेट द्या: [centralbankofindia.co.in](https://www.centralbankofindia.co.in)
2. Careers सेक्शनमध्ये जाऊन Apprentice Recruitment 2025 निवडा.
3. Online form भरा. फोटो, सिग्नेचर, आणि पात्रता प्रमाणपत्र अपलोड करा.
4. शुल्क भरा आणि Submit करा.
Online Bank Bharti 2025 साठी अर्ज करण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच सुरुवात करा.
अर्ज शुल्क किती आहे?
General/OBC:₹800/-
SC/ST/महिला/PWD: ₹600/-
Fee फक्त Online मोडमध्ये भरावी लागेल.
मित्रांनो, भारतात हजारो विद्यार्थी Bank Job च्या शोधात आहेत. पण यश त्यांनाच मिळतं जे वेळेवर Apply करतात, प्रामाणिकपणे तयारी करतात आणि दारी आलेल्या संधीचा फायदा घेतात. Apprentice Vacancy Central Bank ही आपल्यासाठीच आहे.
Central Bank Apprentice Bharti 2025 मधील
४५०० पैकी एक जागा तुमची असू शकते. त्यासाठी अभ्यासपूर्ण मेहनतीला पर्याय नाही. हीच वेळ आहे पुढचा निर्णय घेण्याची. आजच अर्ज करा. तयारीला लागा. आणि सरकारी नोकरीचं स्वप्न सत्यात येऊ द्या.