आपल्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत पहा | Apala Nava Varil Sim Card Check Kara |

 आपल्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत पहा | Apala Nava Varil Sim Card Check Kara |



आधार कार्ड हे एक महत्वाचे सरकारी कागदपत्रआहे. कोणत्याही सरकारी निमसरकारी तसेच अगदी लहान मुलांच्या शाळेच्या अडमिशनसाथी सुद्धा आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्ड च वापर आपण आपले ओळखपत्र म्हणूनही करतो. परंतु आपल्या याच आधार कार्डचा वापर वापर कुणीतरी चुकीच्या कामासाठी म्हणूनही करू शकतो. तसेच या आधारकर्द वर आपण आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड करतो. पण तुमच्या आधार कार्डवर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड आहेत, हे तुम्ही अगदी सहज जाणून घेऊ शकता. यासाठी दूरसंचार विभागाने एक विशेष वेबसाइट सुरू केली आहे.

How to Check how may SIM cards are active on your Aadhar card?

वेबसाइट वर तुम्हाला तुमच्या आधारवर रजिस्टर्ड मोबाइल नंबरची माहिती मिळेल 

दूरसंचार विभागाने दिलेल्या माइति नुसार  यासाठी एक पोर्टल सुद्धा लाँच केले आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर किती अन्य सिम कार्ड आहेत. हे जाणून घेऊ शकता. 

तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ या साइटवर जावे लागेल.

नावा वरील सिम कार्ड चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

या वेबसाइटवर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल.

तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो व्हेरिफाय करावा लागेल. 

ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डवर रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबर्सची माहिती मिळेल.

How to Check how may SIM cards are active on your Aadhar card?

जर यातील तुमचा एखादा नंबर अनोळखी असेल तर तुम्ही पुढील कार्यवाही करू शकता :  

१. तुम्हाला वेबसाइट वरून ही माहिती मिळाल्यानंतर जर एखादा नंबर तुम्हाला नको असेल किंवा तो तुमचा नंबर नसेल तर तुम्ही त्यासंबंधी रिपोर्ट करू शकता.

२. या नंतर हे पोर्टल त्या नंबरचा तपास करून त्या नंबरला ब्लॉक करू शकते.

३. परंतु यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल.

४. तुम्ही तुमच्या एका आयडीवर जास्तीत जास्त ९ सिम कार्ड जारी करू शकता.

५. परंतु, काही राज्य अशी आहेत ज्यात आसाम, जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व राज्यात एका आयडीवर जास्तीत जास्त ६ सिम कार्ड दिले जाऊ शकतात.

नावा वरील सिम कार्ड चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

How to Check how may SIM cards are active on your Aadhar card

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने