CIBIL स्कोअर कमी म्हणून लग्न मोडलं | Marriage Breaks Due to Low CIBIL Score |

 CIBIL स्कोअर कमी म्हणून लग्न मोडलं | Marriage Breaks Due to Low CIBIL Score |


CIBIL स्कोअर कमी म्हणून लग्न मोडलं – आर्थिक शिस्त आता लग्नासाठीही महत्त्वाची!

विवाह संस्था हा आपल्या भारतातील हिंदू संस्कृतीचा मजबूत पाया आहे. विवाह बंधनामध्ये परस्पर विश्वास असणे गरजेचे असते. तसे नसेल तर आपल्या संस्कृतीचा अपमानच आहे. आजच एक बातमी वाचनात आली ती म्हणजे CIBIL स्कोअर कमी म्हणून लग्न मोडलं. 

CIBIL स्कोअर कमी म्हणून लग्न मोडलं: -

महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यात CIBIL Score कमी असल्यामुळे लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरमध्ये मुळा मुलीच्या पसंतीने विवाह ठरला. परंतु मुलीच्या काकांनी मुलाचा सीबील स्कोर बद्दल विचारणा केली असता, मुलाचा सिबिल स्कोअर हा खराब असल्याचे कळले. या वरूनच जनतेमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण झाली असल्याचे लक्षात येते. या मुलाचा सिबिल स्कोअर कमी असून तो तरुण डीफॉल्टर आल्याची बाब ही समोर आली आहे. मुलीची आरतीक परिस्थिति हलाखीची असतानाही आर्थिक साक्षरतेमुळे हे लग्न मोडले.  

या वरून तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे की आपल्या कौटुंबिक जबाबदर्‍या पार पाडताना आपल्यावर काही सामाजिक जबाबदर्‍या असतात त्याही पार पडल्या पाहिजेत. सिबिल स्कोअर हा आता प्रेस्टिज इश्यू म्हणून लक्षात घेतला जाऊ लागला आहे. चांगला CIBIL SCORE हा ७०० किंवा ७५० पॉइंट च्या वर असला पाहिजे.  

How to Check CIBIL SCORE Marriage Breaks Due to Low CIBIL Score


मोबाईल वरून 5 हजार ते 50 हजार पर्यंत पर्सनल लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा


What is CIBIL Score? सिबिल स्कोअर (CIBIL Score) म्हणजे काय? 

सिबिल (CIBIL) याचा अर्थ क्रेडिट इन्फर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड असा आहे यालाच क्रेडिट स्कोअर असेही म्हटले जाते. ही एक क्रेडिट माहिती कंपनी आहे. या कंपनीचे काम हे व्यक्ति आणि कंपन्यांचा आर्थिक डाटा मिळविणे, रेकॉर्ड करणे आणि तो राखून ठेवणे (save) असा आहे. सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर हा  त्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता दाखवून देतो. 

एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल किंवा कोणत्याही प्रकारचे क्रेडिट घेतले असेल (Credit Card) तर त्या व्यक्तीने त्या कर्जाचे किंवा क्रेडिट घेतलेल्या रक्कमेचे व्यवस्थापन आणि त्याची परतफेड कशी केली? या परतफेडीची क्षमता कशा पद्धतीची आहे यावरच त्या व्यक्तीचा सिबिल (CIBIL) स्कोअर ठरविला जातो. सिबिल स्कोअर ठरविताना तुमचे क्रेडिटकार्डचे बिल भरण्याची हिस्टरी, सध्या तुम्ही कोणत्या बँकेचे कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची मुदत व परतफेडीचे व्यवस्थापन, इतर ठिकाणी कुठे कर्जसाठी अर्ज केला आहे का? या सर्वांवर तुमचा सिबिल स्कोअर ठरतो. आणि या सिबिल स्कोअरवरच त्या कर्जदारला कर्ज मिळेल की नाही हे ठरवले जाते. सिबिल स्कोअरची श्रेणी ही ३०० ते ९०० अशी आहे. तुमची सिबिल स्कोअरची श्रेणी जेवढी उच्च, तेवढा तुमचा सिबिल स्कोअर उत्तम. म्हणजेच तुम्ही कर्ज मिळण्यास पात्र अर्जदार ठरू शकता. What are the best online CIBIL score check options?

How to Check CIBIL SCORE सिबिल स्कोअर कसा तपासायचा? 

आपण आपला सिबिल स्कोअर ऑनलाइन सुद्धा चेक करू शकतो. आता आपण आपला सिबिल स्कोअर ऑनलाइन सुद्धा चेक करू शकतो. तो कसा? हे आपण आता पाहणार आहोत. What are the best online CIBIL score check options?

१. सिबिल स्कोअर Online तपासण्यासाठी आपल्याला क्रेडिट मोनिटेरिंग सर्विस Credit Monitoring Service मध्ये जाऊन साईन अप करावे लागेल.  

२. यात तुम्हाला तुमचा  क्रेडिट रिपोर्टचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट पाहता येईल. 

३. यात तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली?, तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करीत  असाल तर त्याचे बिल तुम्ही सिबिल (CIBIL) स्कोअर कशा प्रकारे आणि किती मुदतीत  भरता? याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर काय परिणाम होतो हे ही स्पष्ट होईल.

अशा प्रकारे आपले सिबिल स्कोअर कसे कॅल्क्युलेट केले जाते आणि पेमेंट रेकॉर्ड आणि क्रेडिट वापर यासारखे विविध घटक त्यांच्या लोन किंवा इतर प्रकारच्या क्रेडिट मिळविण्याच्या क्षमतेवर कसे परिणाम करतात हे समजून घेणे आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या गोष्टींचे अनुसरण करून, व्यक्ती सहजपणे आपला सिबिल स्कोअर राखू शकतात. What are the best online CIBIL score check options?

चांगला CIBIL SCORE हा ७०० किंवा ७५० पॉइंट च्या वर असला पाहिजे. 

How to Check CIBIL SCORE, Marriage Breaks Due to Low CIBIL Score

What are the best online CIBIL score check options? ऑनलाइन सिबिल स्कोर चेक बेस्ट ऑप्शन कोणकोणते आहेत?

१. वर्षातून एकदा तुम्ही सिबिल स्कोअर च्या वेबसाइट वर सिबिल स्कोर विनामूल्य चेक करू शकता.

२. पण जर तुम्हाला पुन्हा त्याच वर्षी सिबिल स्कोअर चेक करायचं असल्यास मात्र तुम्हाला त्याचे सब्स्क्रीप्शन घ्यावे लागेल. 

३. तुम्ही एक्सपेरियन, CRIF हाय मार्क आणि इक्विफॅक्स सारख्या इतर क्रेडिट ब्युरोमधून तुमचे क्रेडिट स्कोअर तपासू शकता, निरीक्षण करू शकता॰

४. Paisabazaar.com (वेब आणि ॲप) द्वारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तपासू शकता आणि CIBIL सह एकाहून अधिक ब्युरोमधून, त्वरित आणि पूर्णपणे विनामूल्य तपासू शकता. ही एक डिजिटल झटपट प्रक्रिया असल्याने, तुम्ही तुमचा नवीनतम क्रेडिट स्कोअर काही सेकंदात कुठूनही, कधीही विनामूल्य मिळवू शकता. What are the best online CIBIL score check options?

How to Check CIBIL SCORE, Marriage Breaks Due to Low CIBIL Score

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने