गुगल पे देईल घरबसल्या काही मिनिटांत लोन मिळेल | google pay varun online loan


सध्या तुम्हालाही एखादा अचानक खर्च समोर आलाय का ? अशा वेळी हातात लगेच पैसे असणं फार महत्त्वाचं ठरतं. कुणी लोन लगेच देत नाही. हात उसने पैसे कुणाकडे मागायचे. अशावेळी आपल्या मोबाईल मध्ये असलेलं गूगल पे आपल्याला झटपट googal pay personal loan लोन देतं.Best personal loan apps India

म्हणून गूगल पे ओळखला जातो.तुम्हालाही प्रश्न पडलाय का? गूगल पे वरून पर्सनल लोन कसं घ्यायचं?


पर्सनल लोन घ्यायचं तर पूर्वी बँकेत जावं लागायचं, कागदपत्रांची गर्दी, बऱ्याचदा अपमानास्पद चौकशी... पण आता काळ बदललाय. आता फक्त तुमच्या मोबाईलवर Google Pay app मधून तुम्ही घरबसल्या personal loan घेऊ शकता आणि तेही काही तासांत! आहे ना सोपं. 


चला तर मग,Google Pay Personal Loan बद्दल सविस्तर जाणून घेऊया अगदी step by step आणि लगेच.


Google Pay म्हणजे नेमकं काय करतंय आता?

Google Pay हे केवळ UPI payment app राहिलेलं नाही. आता यावरून तुम्ही personal loan देखील apply करू शकता. Google Pay हे वेगवेगळ्या बँका आणि NBFCs (Non-Banking Financial Companies) सोबत टाय-अप करून कर्ज देण्याचं काम करतं. 


आता Google Pay Personal Loan तुम्ही कसं आणि किती घेऊ शकता हे बघूया. 


मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा 


गूगल पे किती लोन देईल?Google pay Loan Features 


Loan Amount ₹30,000 पासून ₹10,00,000 पर्यंत असते.


Tenure (परतफेडीचा कालावधी) हा 6 months ते 60 months (5 वर्षांपर्यंत) असतो 


Interest Rate ची सुरुवात 11.25% पासून आहे.


No Collateral कुठलीही मालमत्ता गहाण ठेवायची गरज नाही.


Instant Approval काही मिनिटांतच कर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे.


Fully Digital Process कुठेही जायचं नाही, सगळी प्रक्रिया मोबाईलवरून होते.


गूगल पे लोन घ्यायला पात्रता काय लागते?Google pay loan Eligibility Criteria 


वय  किमान 21 वर्ष

 रहिवासी असणं आवश्यक.

नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय आणि नियमित उत्पन्न आवश्यक.

650+ हवं, पण हे बँकेवर अवलंबून असतं.

App वर KYC पूर्ण असलेलं account हवं.

गूगल पे वरून Google Pay Personal Loan लोन घेण्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप 

1. Google Pay App update करा सर्वात आधी Play Store वर जाऊन app ची latest version install करा.

2. Bank Account लिंक करा. कारण loan disbursal आणि EMI deduction साठी याची गरज लागते.

3. Google Pay App उघडा त्यात Manage Your Money सेक्शनमध्ये Personal Loan ची tab शोधा.

4. Apply Now वर क्लिक करा.

5. तुमचा मोबाइल नंबर आणि email verify करा.

6. Personal Details भरा. जसं की,

 पिनकोड

 PAN नंबर

 जन्मतारीख

 नोकरीची माहिती

 ऑफिसचा पत्ता


मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा 


7. Loan Amount म्हणजेच तुम्हाला किती रक्कम हवीय, ते निवडा.Google Pay Loan Eligibility असते. 

8. Terms & Conditions वाचा आणि accept करा.

9. एकदा Loan Summary चेक करा. 

   Loan amount

   Interest rate

   EMI किती असेल

   Loan tenure

10. KYC पूर्ण करा. ह्यासाठी आपला Aadhar number द्या. Selfie घ्या.

11. e-Mandate सेट करा. future EMIs साठी ऑटो डेबिट सुविधा सुरु करा.EMI calculator Google Pay सेट होतो.

12. Loan Approval नंतर काही तासात पैसे तुमच्या खात्यात!


गुगल पे वर लोन Repayment कसं करायचं?

Google Pay Personal Loan घेत असाल तर Google Pay मधून EMI दर महिन्याला तुमच्या खात्यातून कापली जाईल. त्यामुळे खात्यात पुरेसा balance ठेवा. Default झाला, तर penalty लागू शकते आणि credit score खराब होऊ शकतो. तेव्हा सगळं आधीच प्लॅन करा मग लोन घ्या.

गूगल पे वरून पर्सनल लोन घेण्याचे फायदे आणि तोटे बघा.

फायदे पाहिले तर, अगदी झटपट पर्सनल लोन मिळतंय,

कुठेही जायची गरज नाही, पारदर्शक अटी,आपली capacity पाहून amount आणि tenure निवडता येते.

तोटे सुद्धा आहेत. Interest rate कधी कधी जास्त वाटू शकतो.Credit score नाही तर loan मिळणार नाही. App मध्ये offers सर्वांना दिसत नाहीत. Google pay loan eligibility पूर्ण करावी लागते.

म्हणूनच कर्ज घ्या, पण जबाबदारीने घ्या. कर्ज म्हणजे मदत, पण ते फक्त गरज असेल तेव्हाच घ्या. तुमचं monthly budget आणि  EMI calculator Google Pay समजून घ्या. कोणत्याही platform वर विश्वास न ठेवता अटी काळजीपूर्वक वाचा.Google Pay Loan Eligibility नुसार तुम्हाला नक्की गूगल पे पर्सनल लोन मिळेल.

YR Thakur

designer, I can give you a Blogger website by designing a professional website and if you want to see what website I design, click on this link. click here website demo

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने