ऑनलाइन सिबिल स्कोर चेक व लोन | Online CIBIL Score Check And Loan |
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये Cibil स्कोर कसा चेक करायचा व online Loan कसे घ्यायचे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
आपण लोन घेण्यासाठी पाहिलं असेल की सर्वप्रथम आपला सिबिल स्कोर चेक करावा लागतो जर cibil score खराब असेल तर आपल्याला कोठेही Loan मिळत नाही तर
ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक करायचा हे पाहूया ( online CIBIL score check )
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी आपल्याला लागणारे कागदपत्रे
1 मोबाईल नंबर
2 पॅन कार्ड
3 आधारकार्ड
4 Gmail id
हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपण सिविल स्कोर चेक करू शकतो सिबिल स्कोर आपण online paisabazaar.com व कोणतेही Apps वरती आपल्याला चेक करायला येतो
लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर किती पाहिजे | civil score important for loan
आपल्यालाही त्वरित काही कर्जाची गरज असेल तर आपण online Loan लोन घेऊ शकतो त्यासाठी विविध Apps मार्केटमध्ये आहेत व इन्स्टंट आपल्याला लोन मिळून जाते त्यासाठी आपल्याला सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा आहे जर आपला सिविल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला लगेच ऑनलाईन लोन मिळून जाते.
आपण ऑनलाईन mobile वरून Loan कसे घ्यायचे हे पाहूया.
मित्रांनो आपल्याला जर ऑनलाइन लोन घ्यायचे असेल आणि आपला CIBIL score चांगला असेल तर त्यासाठी एक बेस्ट ॲप्स आहे.
मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
वरील लिंक वरून पर्सनल लोन मिळणारे आणि RBI रजिस्टर असणारे Loan Apps डाऊनलोड करा.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लावून KYC पूर्ण करून आपल्याला किती लोन मिळणार आहे हे स्क्रीन वरती दिसेल त्यानंतर आपला बँक अकाउंट जोडून ते लोन आपल्या Bank account मध्ये लगेच घेऊ शकता.